शनिवार, ४ ऑक्टोबर, २०१४

विद्यापीठाच्या सानिध्यातील सुरुवातीचे दिवस .............................


..........हडपसर ते विद्यापीठ ......
    सुरवातीच्या काळामध्ये विद्यापिठ्याच्या वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळाल्यामुळे मी प्रारंभीचे १० ,१२ दिवसा हडपसर येथील आदिवशी विकास विभागाच्या वासातीगृहामधून रोज येजा करत होतो .एके दिवशी मला एस टी मध्ये पकडल आणि १०० रुपये दंड घेतला त्यामागच कारण अस होत कि मला दिलेलं तिकिटच  बरोबर नव्हत १५ रुपया ऐवजी १० रुपयाचच टिकट मला दिल गेल होत आणि मी की ते कधी बघत नव्हतो . अशाप्रकारे सुरुवातीचे दिवस सुरु झाले ..........

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा